Kiwi Fruit | हिवाळ्यामध्ये किवी खाऊन रहा ‘या’ आरोग्याच्या समस्यांपासून दूर

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये हवामान थंड आणि जेवढे आल्हाददायक असते, तेवढाच या ऋतूमध्ये आजाराचा धोका जास्त असतो. हिवाळा आपल्या सोबत गुलाबी थंडी आणि संसर्गजन्य रोग (Viral Infaction) सोबत घेऊन येतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये किवी (Kiwi Fruit) चे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण कीविला विटामिन सी चे … Read more