मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 5 हजार 784 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात कोरोनामुळे (Corona) 252 लोकांचा मृत्यू झाला.
ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत काल महाराष्ट्र राज्यात दोन जणांना ओमायक्रॉनची (Omicron) लागण झाली आहे. यामुळे देशात आतापर्यंत तब्बल 41 लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
- चांगली बातमी – देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ‘अशी’ करा घरबसल्या नोंदणी!
- मराठवाड्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; ‘या’ जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण
- राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये एकूण १८४ साखर कारखाने सुरू; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु
- महसूल विभागांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना सुविधा द्याव्यात!
- उकडलेले अंडे खाणार्या ९९% लोकांना माहित नाही ही गोष्ट, जाणून घ्या