Share

देशात ओमायक्रॉनचा कहर; देशात आतापर्यंत आढळले तब्बल ‘इतके’ रुग्ण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव केला असून देशात अजून 5 ओमायक्रॉनचे रूग्ण सापडले आहे.तर देशात  ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव झाला असून आतापर्यंत देशात कोरोनाचा ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे.

तर महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत कोरोनाचा ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली आहे. तर एक चांगली बातमी आहे कि राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या  संख्या पैकी 9 जण कोरोनामुक्तही झाल्याची नोंद आहे. तर देशात ओमायक्रॉन संख्याही 38 झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या