सलग पाचव्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

मुंबई –  देशातील कोरोनाबाधितांची (Coronary) संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे.  तर  महाराष्ट्रतही कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर यातच एक चांगली बातमी आहे कि गेल्या २४ तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात 34 हजार 113  कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली … Read more

राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा; राज्यातील ‘या’ पंचायतीचा देशात दुसरा क्रमांक

नवी दिल्ली – केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार (National Water Award) 2020’ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला असून  महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन … Read more

देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरु

नवी दिल्ली – देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी (Vaccination) आजपासून म्हणजेच १ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. यासाठी आजपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी करता येणार आहे. तर नोंदणीसाठी इयत्ता दहावीचे ओळखपत्रदेखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. दरम्यान येत्या ३ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात करण्यात येणार आहे. … Read more

चांगली बातमी – देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर जगात कोरोनाचा कहर सुरूच आहे. तर आता एक चांगली … Read more

देशात ओमायक्रॉनचा कहर; देशात आतापर्यंत आढळले तब्बल ‘इतके’ रुग्ण

मुंबई : जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव केला असून देशात अजून 5 ओमायक्रॉनचे रूग्ण सापडले आहे.तर देशात  ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव झाला असून आतापर्यंत देशात कोरोनाचा ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली … Read more

देशात गेल्या २४ तासात 7 हजार 992 कोरोनाबाधितांची नोंद; ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही वाढ

मुंबई – देशात मागील १५ दिवसांपासून कोरोनाची (corona) संख्या १० हजार पेक्षा कमी आहे. तर देशात मागील 24 तासांत 7 हजार 992 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 393 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 93 हजार 277 झाली आहे. देशात आतापर्यंत तब्बल 4 लाख 75 हजार 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  तर … Read more

देशात कोरोनाचा कहर सुरूच; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशात मागील १५ दिवसांपासून कोरोनाची संख्या १० हजार पेक्षा कमी आहे  गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 503 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात तब्बल 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या देशात ओमायक्रॉन व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे तर देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे तब्बल 23 रुग्ण समोर आले आहेत. , देशात … Read more

गेल्या २४ तासात देशात 8439 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – गेल्या २४ तासात देशात कोरोना रुग्णाची नोंद हि १० हजार पेक्षा कमी आहे मागील १० ते १२ दिवसांपासून हि संख्या १० हजार पेक्षा कमी आहे, तर गेल्या २४ तासात 8439  नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशातील बाधितांची संख्या 3,46,56,822 इतकी झाली आहे. देशात सध्या 93,733 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. देशात … Read more

देशात ओमायक्रॉनचा कहर; देशात आतापर्यंत आढळले ‘इतके’ रुग्ण

जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.  तर देशात  ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव झाला असून आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 23 रुग्ण सापडले आहेत. महारष्ट्रात सुरुवातीला या नव्या व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी(६ डिसें.)ओमायक्रॉनचा(Omicron) दहावा रुग्ण सापडला आहे. … Read more

देशात ओमायक्रॉनचा कहर; गेल्या २४ तासात आढळले ‘इतके’ रुग्ण

जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केला आहे. अवघ्या ४ दिवसात  भारतात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे. तर देशात 2 डिसेंबर रोजी  ओमायक्रॉनचा १ला रुग्ण आढळून आला होता. … Read more