‘पुण्यात’ काल पेक्षा आज एक हजराहून वाढले कोरोना रुग्ण !

पुण्यातील रुग्णसंख्या कालच्या तुलनेत आज वाढली असून पुणे शहरात 8,301 रुग्णांची नोंद झाली आहे तसेच 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

पुणे – पुणे शहरात बऱ्याच दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे(The number of corona patients is increasing tremendously). गेल्या 24 तासात पुणे महापालिका क्षेत्रात 8,301 रुग्णांची नोंद तसेच चार जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 5,480 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 45,081 इतकी झाली आहे.

काल गुरुवारी दिनांक २० रोजी 7,264 रुग्ण सापडले होते तर 7 जणांचा मृत्यू झाला होता. कालच्या तुलनेत आज एक हजाराहून जास्त रुग्णांची भर पडली आहे.

पुण्याची रुग्णसंख्या हि दिवसेंदिवस रोज वाढत आहे(It is increasing day by day). आज दिवसभरा मध्ये एकूण 20,338 लोकांची चाचणी करण्यात आली. पुण्यामध्ये सक्रिय रुग्णसंख्येच्या तुलनेत 3.19 टक्के रुग्णसंख्या ही रुग्णालयात उपचार घेत असून. पुण्यात आतापर्यंत 9,172 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या –