कोरफड त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार

घृतकुमारी ह्याचे दुसरे नाव कोरफड असे आहे. कोरफड त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहे. सौंदर्य उत्पादनात कोरफडचा उपयोग केला जातो. कोरफडची प्रकृती शीत असून ह्यात जीवन सत्व आणि खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात.

कांदा झाला सव्वाशे पार; बाजारात नव्या कांद्याची आवक होऊनही दरात उतार नाही

आयुर्वेदिक सौंदर्य उपचारासाठी कोरफड आणि काकडीच्या रसाचा वापर करावा. चेहऱ्याला सुंदर, सतेज करण्यासाठी काकडी आणि कोरफड पेस्ट.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन विभाग उभारणार डीएनए प्रयोगशाळा

काकडी आणि कोरफड मिसळून पेस्ट बनवा. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मॉलीश करावी. रात्री तसेच ठेवावे. सकाळी उठून साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.