मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ४ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल १८९ साखर कारखाने (Sugar factory) ऊस गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९४ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १८८ साखर कारखान्यांकडून ५०५.९१ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.
राज्यात ४ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल ४९२.९७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.७४ टक्के इतका आहे.
तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ४४ साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १२० लाख ६७ हजार लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये १०६ लाख ४२ हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर उतारा ८.८२ टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात आजपासून पुन्हा पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ९ जानेवारीला गारपिटीसह जोरदार पाऊसाची शक्यता
- सतर्क राहा! राज्यात ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
- राज्यात आजपासून ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- चिंता वाढली! देशातील कोरोना रुग्णसंख्येत तब्बल 56 टक्क्यांनी वाढ; गेल्या २४ तासात इतक्या रुग्णांची वाढ
- थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे
- ‘या’ जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा ३० जानेवारी २०२२ बंद