मुंबई – देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 2 लाख 68 हजार 833 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
देशात गेल्या २४ तासात 402 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात सध्या 14 लाख 17 हजार 820 सक्रीय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत 4 लाख 85 हजार 752 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात गेल्या २४ तासात 1 लाख 22 हजार 684 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. देशात ओमायक्रॉनचे आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 6 हजार 41 रुग्ण आढळून आले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- ७०० मेट्रिक ऑक्सिजन लागला तर राज्यात अधिक कडक निर्बंध लागू होणार – उद्धव ठाकरे
- मोठा निर्णय : आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत
- मंत्रिमंडळ निर्णय : पुणे, नागपूर, अकोला वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे भरणार
- राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ४६,७२३ कोरोनाबाधितांची नोंद
- तीळगुळ खा आणि आरोग्यदायी रहा, जाणून घ्या फायदे फक्त एका क्लीकवर