मुंबई – देशात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.
देशात गेल्या 24 तासात 2 लाख 82 हजार 970 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. तर देशात मंगळवारी 2 लाख 38 हजार 18 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या २४ तासात 441 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात सध्या 18 लाख 31 सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात 1 लाख 88 हजार 157 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आत्तापर्यंत 3 कोटी 79 लाख एक हजार 241 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात आतापर्यंत 8 हजार 961 ओमायक्रॉनबाधित रुग्ण आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान विभागाचा अंदाज: राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस गारपीट होण्याची शक्यता
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कमी होणार
- चांगली बातमी – राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; दिवसभरात आढळले ‘इतके’ रुग्ण
- तूर डाळीचे दर शंभरी गाठणार
- ‘चंदन शेती’ करोडोचे उत्पन्न देणारे पीक? सत्य कि अफवा !
- तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम करताना शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित नको – सुनिल केदार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २९ साखर कारखाने सुरु