मुंबई – देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रही ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातील कोरोना (Corona) रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 31 हजार 111 नवे कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 24 रुग्णांनी कोरोनामुळे (Corona) जीव गमावला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 29, 092 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात गेल्या २४ तासात 112 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यात आतापर्यंत 1860 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘चंदन शेती’ करोडोचे उत्पन्न देणारे पीक? सत्य कि अफवा !
- तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम करताना शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित नको – सुनिल केदार
- दिलासा: देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २९ साखर कारखाने सुरु
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान सम्मान निधीची रक्कम वाढवण्याची शक्यता