मोठी बातमी : राज्यात होणार मोठी पोलीस भरती !

अहमदनगर – महाराष्ट्रातील तरुण पिढी(The younger generation) हि कित्येक वर्षे पोलीस भरतीचा सराव(Practice) करत असतात. त्यांसाठी सर्वात मोठी बातमी(Big news) सामोरं आली आहे. महारष्ट्रात आता ७ हजार २०० पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया(Recruitment process)घेण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली.

महाराष्ट्राचे गृहमंत्री(Home Minister) दिलीप वळसे पाटील म्हणाले कि ‘ अनेक जिल्ह्यातून ५ हजार २०० पदासाठी पोलीस भरती करण्याचे काम हे अंतिम टप्यात आले आहे. लेखी आणि शारीरिक परीक्षा त्यांची अंतिम यादी येणे बाकी आहे. लवकर हि प्रक्रिया पूर्ण होईल. हि भरती पूर्ण झाल्या नंतर पुन्हा एकदा ७ हजार २०० पदांसाठी पोलीस भरती हि पुढील महिन्यात घेतली जाणार आहे.

दौऱ्यावर असताना त्यांनी आढावा बैठक घेतली,मार्च महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलिसाना घरे उपलब्ध केली जाईल तसेच जे पोलीस ठाणे ह्यांचे नूतनीकरण आणी अत्याधुनिकरण करण्यासाठी माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य सरकार(State Government) कडे निधी मागितला जाईल आणि कामे लवकरात पूर्ण केली जातील असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –