मोठी बातमी : राज्यात होणार मोठी पोलीस भरती !

अहमदनगर – महाराष्ट्रातील तरुण पिढी(The younger generation) हि कित्येक वर्षे पोलीस भरतीचा सराव(Practice) करत असतात. त्यांसाठी सर्वात मोठी बातमी(Big news) सामोरं आली आहे. महारष्ट्रात आता ७ हजार २०० पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया(Recruitment process)घेण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली. महाराष्ट्राचे गृहमंत्री(Home Minister) दिलीप वळसे पाटील … Read more

जलजीवन मिशन योजनेंतर्गत ‘या’ परिसरातील ४६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी १९० कोटींची तरतूद

मुंबई – जलजीवन मिशन (Aquatic Mission) कार्यक्रमांतर्गत भगवानगड परिसर ४६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येणार असून फेब्रुवारीमध्ये १९० कोटींच्या या कामाला सुरूवात होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व  स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरातील ४६ गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा … Read more

सीताफळ लागवड, माहित करून घ्या

सिताफळ लागवडीसाठी दौलताबाद (औरंगाबाद), बीड, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सोलापूर इ. जिल्हे प्रसिद्ध आहेत. सिताफळ अत्‍यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात मिसळून त्‍याचे सरबत करतात. वैशिष्ट्ये – सीताफळाच्या फळाचे वजन साधारणता: 150-300 ग्रॅम पर्यंत असते. सीताफळाचे झाड बदलत्या वातावरणातील तग धरू शकते. या झाडाच्या फांद्या व पानामध्ये हायड्रोसायनिक आम्ल (HCN) असते. या … Read more

अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण, गवारीच्या दरात सुधारणा

कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण, गवारीच्या दरात सुधारणा कायम आहे. आठवडाभरात ९५ क्विंटल लसणाची आवक होऊन प्रतिक्विंटल ८००० ते ९००० व सरासरी ८५०० रुपये दर मिळाला. तर, गवारीची ८६ क्विंटलची आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ७००० रुपये व सरसरी ५००० रुपयांचा दर मिळाला. टोमॅटोची ३५४ क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते १००० रुपयांचा दर मिळाला. … Read more

अहमदनगरमध्ये शेवग्याच्या दरांत सुधारणा

नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक- सातत्याने कमी जास्त होत आहे. टोमॅटोची २७० क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. वांग्यांची २८८ क्विंटलची आवक झाली. त्यांना ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला.फ्लॉवरची ३३३ क्विंटलची आवक झाली आणि ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. कोबीची २९७ क्विंटलची आवक होऊन १००० ते २५०० … Read more