मोठी बातमी : राज्यात होणार मोठी पोलीस भरती !

अहमदनगर – महाराष्ट्रातील तरुण पिढी(The younger generation) हि कित्येक वर्षे पोलीस भरतीचा सराव(Practice) करत असतात. त्यांसाठी सर्वात मोठी बातमी(Big news) सामोरं आली आहे. महारष्ट्रात आता ७ हजार २०० पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया(Recruitment process)घेण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली. महाराष्ट्राचे गृहमंत्री(Home Minister) दिलीप वळसे पाटील … Read more

बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती आदी स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्येक वर्षी १८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार खास प्रशिक्षण

मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषनेनुसार, अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टीमार्फत राज्यातील ३० केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील ३० केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी यानुषंगाने … Read more

जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी 13 ऑक्टोबर रोजी परीक्षा

मुंबई – सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा 13 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी https://mhpolicebharti.cbtexam.in या पोर्टलवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची परीक्षा 13  ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील संत राऊळ … Read more