मोठी बातमी : राज्यात होणार मोठी पोलीस भरती !

अहमदनगर – महाराष्ट्रातील तरुण पिढी(The younger generation) हि कित्येक वर्षे पोलीस भरतीचा सराव(Practice) करत असतात. त्यांसाठी सर्वात मोठी बातमी(Big news) सामोरं आली आहे. महारष्ट्रात आता ७ हजार २०० पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया(Recruitment process)घेण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली. महाराष्ट्राचे गृहमंत्री(Home Minister) दिलीप वळसे पाटील … Read more

सहकार चळवळीमुळे परिसराचा विकास होण्यास मदत – गृहमंत्री

पुणे – सहकार चळवळीमुळे शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या विकासासोबत परिसराचा विकास होण्यास मदत होते, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील मुक्तादेवी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या नवीन जागेच्या स्थलांतरीत वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा सहकारी सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष … Read more

सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल – दिलीप वळसे-पाटील

पुणे – सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्ताने मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील नागरी सहकारी पतसंस्थेच्या परिषदेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा सहकारी सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष … Read more