आता बनावट औषधे ओळखता येतील QR कोड वापरून? – केंद्र सरकारचा नवा नियम !

आपल्या भागातही औषधालय (मेडिकल) मध्ये आपण गेल्यावर औषधे(Medications) घेतो पण ते औषध(Medications) बनावट पद्धतीचे तर नाही ना असा प्रश्न आपल्यला पडत असेल. बऱ्याच ठिकाणी खोटी औषधे बाजारात विक्री साठी येतात ते औषधे कसे ओळखायचे ? त्यासाठी केंद्र सरकार कठोर पावले उचलत नवे नियम आणणार आहे .

केंद्र सरकार(Central Government) बनावट औषधांवर(Medications नजर ठेवण्यासाठी ते औषधे बाजारात रोखण्यासाठी क्यूआर कोड लावणे अनिवार्य करणार आहे या नियमाबाबत आरोग्य मंत्रालयाने एक सूचना पत्रक प्रसिद्ध केले आहे.

स्मार्टफोन(Smartphone) च्या मदतीने तुम्ही क्यूआर कोडच्या सहाय्याने बनावट औषधे(Medications) आणि खरे औषधे यांच्यामधील फरक त्वरित ओळखता येणार आहे.

काय असणार आहे QR मध्ये ?

१ ) कोणत्याही स्मार्टफोनने हा क्यूआर स्कॅन केल्यानंतर या कोडमध्ये औषधाची(Medications) संपूर्ण माहिती समाविष्ट असेल तसेच त्याचबरोबर औषधांची(Medications) किंमत इत्यादी अन्य माहिती सुद्धा उपलब्ध होणार आहे
२ ) कच्चामाल आणि औषधे बनविताना कोणत्याही प्रकारची भेसळ झाली आहे का ? त्याचबरोबर औषधांची डिलिव्हरी कुठून होत आहे ?
या सर्व गोष्टी QR कोड च्या मदतीने कळणार आहे.

नक्कीच ह्याचा फायदा आपल्याला होईल आणि बनावट विक्री करणाऱ्यांवर निर्बंध लागतील.

महत्वाच्या बातम्या –