आता बनावट औषधे ओळखता येतील QR कोड वापरून? – केंद्र सरकारचा नवा नियम !

आपल्या भागातही औषधालय (मेडिकल) मध्ये आपण गेल्यावर औषधे(Medications) घेतो पण ते औषध(Medications) बनावट पद्धतीचे तर नाही ना असा प्रश्न आपल्यला पडत असेल. बऱ्याच ठिकाणी खोटी औषधे बाजारात विक्री साठी येतात ते औषधे कसे ओळखायचे ? त्यासाठी केंद्र सरकार कठोर पावले उचलत नवे नियम आणणार आहे . केंद्र सरकार(Central Government) बनावट औषधांवर(Medications नजर ठेवण्यासाठी ते औषधे … Read more

मेडिकल मध्ये मिळणार आता कोरोनाची लस ?

ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडिया च्या सब्जेकट एक्स्पर्ट कमिटीने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन हि लस खुल्या बाजारात विक्री साठी उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडियाच्या तज्ञांच्या समितीनं कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड च्या मार्केटिंग अप्रूव्हल साठी पडताळणी(Verification)  करण्यात आली आहे. समितीने(By the committee) आता कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड खुल्या बाजारा मध्ये विक्रीसाठी(For sale) शिफारस … Read more