सावधान : ऑनलाईन क्लासेस मुळे लहानमुलांचे डोळे होत आहे खराब. हि घ्यावी काळजी…

कोरोना चा वाढता प्रभावामुळे राज्य सरकारने शाळा बंद ची घोषणा दिली. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्दतीने वर्ग सुरु ठेवण्यात आले. तरी सध्या लहान मुलांमध्ये चष्मा लागणे डोळ्याचे (Eyes) विकार होत आहेत तरी आपल्या मुलांची काळजी आपण घ्यावी ह्या साठी सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्याच्या स्थितीत घरातील जीवन शैली खूपच बदल झाले आहेत, खास म्हणजे लहान मुलांचे खाण्यात म्हणून लहान मुलांना आजराचा सामना करावा लागत आहे.तासंतास मोबाईल बघणे लॅपटॉप वापरणे स्क्रीन समोर असल्यामुळे लहान मुलाचे डोळे ((Eyes) खराब होतात अशे अनेक प्रकारचे कारणे आहेत. तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी आपण उपयुक्त माहिती जाणून घेऊयात.

हे करू शकता उपाय…
१ ] पौष्टिक आहार – फळे पालेभाज्यांचा समावेश आहारात करावा डोळे(Eyes)निरोगी ठेवण्यासाठी उत्तम लाभदायक ठरते तसेच जर लहान मुलांचे डोळे((Eyes) कमजोर झाले असतील तर आहारात हिरव्या भाज्या ,बटाटा आणि भोपळा भरपूर द्यावा. त्यातील जीवनसत्वांमुळे लहान मुलनाच्या डोळ्याच्या समस्या दूर होण्यास मदत होईल .

२ ] चष्मा वापरावा – पालकांनी आपल्या पाल्यास चष्मा असेल तर त्यांनी नियमित वापरण्याचा सल्ला आपल्या मुलाना द्यावा . चष्मा वापरावाच कारण स्क्रीनपुढे असताना डोळ्यांना ताण येत नाही.

३ ] स्क्रिन टाइम कमी करा – सध्या सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धती ह्यामुळे स्क्रीन समोरच असते .दरम्यान लहान मुलाना ब्रेक घेण्यास सांगा लक्ष ठेवा लहान मुले हे नकळत आपल्या पालकांचा घरी चष्मा घालत असतात .

४ ] मैदानी खेळ – आजकाल लहान मुले हे मोबाइल मध्ये गेम खेळताना दिसतात आजकल मुले हे मैदानी खेळ हे विसरूनच जात असल्याचे चित्र दिसते त्यामुळे मुलांना एक दोन तास मैदानी खेळ खेळूद्या ते त्यांना आरोग्यास फायदेशीर ठरेल.

५ ] व्यायाम डोळ्यांचे – डोळे ((Eyes) लुकलुकणे , दूर वर पाहणे इत्यादी अनेक प्रकारचे व्यायाम केल्यास फरक पडतो.

महत्वाच्या बातम्या –