Eye Care | डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात करा ‘या’ ज्यूसचा समावेश

Eye Care | डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात करा 'या' ज्यूसचा समावेश

Eye Care | टीम कृषीनामा: आजकाल लोक आपला बहुतांश वेळ कम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईल यासारख्या उपकरणांवर घालवत असतात. तर काही लोक आपला वेळ घालवण्यासाठी वेब सिरीज आणि चित्रपट बघत असतात. बराच वेळ स्क्रीनसमोर घालवल्याने डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. इलेक्ट्रॉनिक उपकरणांसमोर वेळ घालवल्याने डोळ्यांना दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. यामुळे काचबिंदू, मोतीबिंदू, डोळे कोरडे होणे, रातांधळेपणा … Read more

सावधान : ऑनलाईन क्लासेस मुळे लहानमुलांचे डोळे होत आहे खराब. हि घ्यावी काळजी…

कोरोना चा वाढता प्रभावामुळे राज्य सरकारने शाळा बंद ची घोषणा दिली. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्दतीने वर्ग सुरु ठेवण्यात आले. तरी सध्या लहान मुलांमध्ये चष्मा लागणे डोळ्याचे (Eyes) विकार होत आहेत तरी आपल्या मुलांची काळजी आपण घ्यावी ह्या साठी सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्याच्या स्थितीत घरातील जीवन शैली खूपच बदल … Read more

…….म्हणून कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं!

सध्या कांदा (Onion) हा सगळ्यांच्याच डोळ्यातून पाणी काढत आहे. कांद्याचे दर आभाळाला भिडले आहेत. आता कांदा १०० ते १२० रुपये किलोच्या आसपास पोहोचले आहेत. पण असा देखील कांदा (Onion) आपल्या डोळ्यातून पाणी काढतोच. कधीही कुणीही कांदा (Onion) कापला तर त्याच्या डोळ्यातून पाणी का येत? या मागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत. कांदा हा अनेक … Read more

सीताफळ एक गुण अनेक, जाणून घ्या फायदे

सीताफळ एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या फळात अनेक गुणकारी तत्त्व असून, त्याबाबत आपण जाणून घेऊयात. सीताफळा पासून अनेक पदार्थ बनविले जातात. सीताफळाची वेगळी लागवड करावी लागत नाही.सीताफळ हे सहसा कोठेही उगविणारे फळ आहे. डोळ्यांसाठी लाभदायक – सीताफळात विटॅमिन-सी आणि विटॅमिन-ए असल्याने डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी आहे. यामुळे दृष्टी वाढविण्याचे काम … Read more

अशी घ्या हिवाळ्यात डोळ्यांची काळजी, माहित करून घ्या

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचेचा ओलावा कायम टिकून राहण्यासाठी द्रव्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करा. पाण्यासोबतच सूप, फळांचे रस यांचा आहारात समावेश करा. तसेच थंडीच्या दिवसांत हवेत शुष्कपणा असतो. त्यामुळे डोळे कोरडे पडण्याची किंवा डोळे चुरचुरण्याची समस्या उद्भवू शकते. डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, खाज येणे या तक्रारी उद्भवतात. याच प्रमाणे हिवाळ्यात सतत डोळ्यांना सतत … Read more

‘हे’ घरगुती उपायांमुळे डोळ्यांचे आजार होतात दूर, जाणून घ्या

डोळे हे शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि नाजुक भाग आहे. त्यांची काळजी घेण महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तींच्या डोळ्यांना जळजळ होते ते हे घरगुती उपाय करून डोळ्यांचे विकार टाळू शकतात. डोळ्यांना होणारी जळजळ थांबवण्यासाठी रोज रात्री झोपताना डोळ्यात गुलाबपाणी टाकावे. गुलाबपाण्यामुळे डोळ्यांना थंडपणा मिळतो. डोळ्यांसोबतच तुमचे डोकेसुद्धा दुखत असल्यास गुलाब पाणी डोक्यावर टाकून डोके दुखीपासून तुम्ही मुक्त … Read more

डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘हे’ आहेत योग्य आहार, जाणून घ्या

आजकाल मोबाईल, लॅपटॉपवर काम करणाऱ्यांची संख्या वाढलीये. लहान मुलेही सतत कंम्प्युटर अथवा टिव्हीसमोर बसून असतात. यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. काम तर तुम्ही बंद करु शकत नाही मात्र डोळ्यांची काळजी घेणे तर आपल्या हातात आहे. चला तर जाणून घेऊ योग्य आहार… मोड आलेले मूग खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या राजमासारख्या कडधान्याचा आहारात जरुर समावेश करावा. … Read more