देशात मागील १५ दिवसांपासून कोरोनाची संख्या १० हजार पेक्षा कमी आहे गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 503 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात तब्बल 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या देशात ओमायक्रॉन व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे तर देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे तब्बल 23 रुग्ण समोर आले आहेत.
, देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 94 हजार 943 आहे. तर देशात आतापर्यंत तब्बल 4 लाख 74 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, काल (गुरुवारी) 7678 कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 5 हजार 66 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- उकडलेले अंडे खाणार्या ९९% लोकांना माहित नाही ही गोष्ट, जाणून घ्या
- राज्यात ६ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल २६३.२४ लाख टन उसाचे गाळप तयार
- प्रधानमंत्री किसान योजनेचा 10 वा हप्ता 15 ते 25 डिसेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
- वसतिगृह प्रवेशासाठी गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत – धनंजय मुंडे
- कृषि यंत्रांच्या चाचणी अहवालासाठी चारही कृषि विद्यापीठांमध्ये सुविधा उभारणार – दादाजी भुसे