नाशिक – विविध विकास कामाच्या पाहणी दौर्यावर सध्या नाशिक चे पालकमंत्री छगन भुजबळ भेटीगाठी घेत आहेत. पाच राज्यात निवडणूक(State elections) सुरु आहेत त्यामुळे पत्रकारांनी भुजबळ यांना भाजपला यश मिळे का ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले ‘मी चंद्रकांत दादा पाटील सारखा भविष्यकार(Fortune teller)नसून भाजीवाला(Vegetable grower) आहे.
सध्या भाजप नेते किरीट सोमय्या. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची जागा पाहण्यासाठी गेले आहेत त्याबद्दल छगन भुजबळ याना प्रश्न विचारला असता ते म्हणाले त्यागावातील चित्र हे माध्यमांनी(media) दाखवले आहेत तिथे पडके घरे आहेत असं भुजबळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- आठवड्यात ३ ते ४ वेळा मासे खाणं आरोग्यास लाभदायक
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. 16 फेब्रुवारी २०२२
- सावधान! राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता; हवामान वि
- ‘सिट्रस इस्टेट’ योजनेसाठी १३ कोटीच्या खर्चास मान्यता – संदिपान भुमरे
- ‘महाराष्ट्र तांदूळ’ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन