मी भाजीवाला आहे. चंद्रकांत पाटील हे भविष्यकार… – छगन भुजबळ.

नाशिक – विविध विकास कामाच्या पाहणी दौर्यावर सध्या नाशिक चे पालकमंत्री छगन भुजबळ भेटीगाठी घेत आहेत. पाच राज्यात निवडणूक(State elections) सुरु आहेत त्यामुळे पत्रकारांनी भुजबळ यांना भाजपला यश मिळे का ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले ‘मी चंद्रकांत दादा पाटील सारखा भविष्यकार(Fortune teller)नसून भाजीवाला(Vegetable grower) आहे. सध्या भाजप नेते किरीट सोमय्या. उद्धव ठाकरे यांच्या … Read more

निवडणूक जवळ आल्या म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेतले – शरद पवार

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा निर्णय जाहीर करताच यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मोदी सरकार शेतकाऱ्यांसामोर … Read more

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 6 सदस्यांची मुदत दिनांक 01 जानेवारी, 2022 रोजी समाप्त होत आहे. या रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. श्री. रामदास गंगाराम कदम (मुंबई), श्री. अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), श्री. सतेज उर्फ बंटी डी पाटील (कोल्हापूर), श्री. अमरीशभाई रसिकलाल पटेल … Read more