मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 7,974 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात कोरोनामुळे (Corona) 343 लोकांचा मृत्यू झाला.
देशात गेल्या २४ तासात 7,948 रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. तर देशात सध्या 87 हजार 245 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच देशात 3 कोटी 41 लाख 54 हजार रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. तर आतापर्यंत देशात तब्बल 4,76,478 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. 15 डिसेंबर २०२१
- शेणखत वापरताना घ्या ‘ही’ काळजी
- देशात ओमायक्रॉनचा कहर; देशात ओमायक्रॉनचे आतापर्यंत आढळले ‘इतके’ रुग्ण
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 62.75 लाख क्विंटल साखर उत्पादन
- वसतिगृह प्रवेश, स्वाधार व परदेश शिष्यवृत्ती प्रक्रिया आता संगणकीकृत ऑनलाईन पद्धतीने राबविणार – धनंजय मुंडे
- जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील तब्बल 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी