मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. मागच्या काही दिवसात कोरोनानंतर देशात सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची धास्ती आहे. राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे, राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे.
तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 7 हजार 447 नवीन रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र राज्यात ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा कहर सुरूच आहे. महाराष्ट्रात सध्या ओमायक्रॉनचे 32 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.
तर राज्यात मुंबई मध्ये १३, पिंपरी चिंचवड १०, पुणे २, उस्मानाबाद २, कल्याण डोंबिवली १, लातूर १, नागपूर १, वसई विरार १, बुलढाणा १ असे करून राज्यात तब्बल ओमायक्रॉनचे 32 रुग्ण आढळून आले आहेत.
तर भरतील अनेक राज्यामध्ये ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव झाला आहे, यात राजस्थानमध्ये 17, दिल्लीत 10, केरळात 5, गुजरातमध्ये 5, कर्नाटकात 8, तेलंगणात 7, पश्चिम बंगालमध्ये 1, आंध्र प्रदेश 1, तामिळनाडूत 1 आणि चंदिगढमध्ये 1 रुग्ण आढळून आले आहेत. तर यामुळे देशातील ओमायक्रॉनच्या संख्येत वाढ झाली आहे , तर देशातील ओमायक्रॉनची (Omycron) संख्या 88 वर गेली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखे पासून होणार परीक्षा
- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे – वर्षा गायकवाड
- ओमायक्रॉन विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर द्यावा – छगन भुजबळ
- महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – उदय सामंत
- महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
- शर्यत पुन्हा सुरु करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण; बैलगाडा शर्यत प्रेमी आणि शेतकरी आनंदी