झोप आणि नर्वस सिस्टीमसंबंधी समस्यांमध्ये काय संबंध आहे? याबाबत अधिक जाणून घेताना अभ्यासकांना आढळलं की, जर रात्री झोपताना सतत काही समस्या येत असेल किंवा झोपेत अडथळा निर्माण होत असेल किंवा तुम्हाला चांगली झोप लागत नसेल तर तुम्हाला मायग्रेनची समस्या होऊ शकते.
हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणं ठरेल फायदेशीर
न्यूरॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, जर एखादी व्यक्ती वेळेआधीच बेडवर जात असेल आणि ८ तास बेडवर पडून राहत असेल, त्याला झोप येत नसेल तर अशा स्थितीत त्या व्यक्तीला मायग्रेनचा सामना करावा लागू शकतो. खास बाब ही आहे की, वेदना त्याच दिवशी होईल हे गरजेचं नाही. मायग्रेनमध्ये होणाऱ्या वेदना १ ते २ दिवसांनी देखील होऊ शकतात.
शेतीत वाढतोय आधुनिक यांत्रिक साधनांचा वापर
रिसर्चमधून हे सुद्धा सिद्ध होतं की, रात्री पुरेशी झोप न घेतल्याने सकाळी मायग्रेन होण्याचा धोका अधिक राहतो. पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीही व्यक्तीला मायग्रेन होऊ शकतो. यापासून बचाव करण्यासाठी गरजेचं आहे की, रात्रीची झोप खराब करणाऱ्या कोणत्याही अॅक्टिविटीपासून दूर रहा.
बुलडाण्यात थंडीचा जोर वाढला https://t.co/sAIKWImzu9
— KrushiNama (@krushinama) December 29, 2019
नागपूरमध्ये पारा ५.३ अंशांवर https://t.co/EXIsACwetc
— KrushiNama (@krushinama) December 29, 2019