‘या’ गोष्टीमुळे होऊ शकतो मायग्रेन

झोप आणि नर्वस सिस्टीमसंबंधी समस्यांमध्ये काय संबंध आहे? याबाबत अधिक जाणून घेताना अभ्यासकांना आढळलं की, जर रात्री झोपताना सतत काही समस्या येत असेल किंवा झोपेत अडथळा निर्माण होत असेल किंवा तुम्हाला चांगली झोप लागत नसेल तर तुम्हाला मायग्रेनची समस्या होऊ शकते. हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणं ठरेल फायदेशीर न्यूरॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, … Read more