पपईमध्ये अधिक सत्व असतात. पपई हे एक असं फळ आहे जे वर्षभर बाजारात उपलब्ध असतं. पपईमध्ये व्हिटामिन एचे प्रमाण अधिक असते. त्यासोबतच पॅपेन एन्झाईमही असते. डेड स्कीन हटवण्याचे काम पपई करते. पपई जेवढे आपल्याला पोषण देते तेवढेच त्यांच्या बियां देखील आपल्या आरोसाठी फायदेशीर असतात.
कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे…
पपई व्हिटॅमिन्सने समृद्ध असते. त्यामुळे पपईमध्ये इतर फळांपेक्षा अधिक औषधी गुणधर्म असतात. पपईच्या बिया इन्फेक्शन किंवा शरीराच्या कुठल्याही भागात जळजळ, सूज किंवा दुखणं यापासून आराम देण्यास फायदेशीर आहेत.
थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे फायदेशीर
पपईच्या बिया कॅन्सरसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत. या मध्ये असे काही तत्व असतात जे कॅन्सर सारख्या रोगांपासून वाचवतात. या साठी पपईच्या बिया सुकवून त्याची पावडर बनवून सेवन केले पाहिजे.पपईच्या बियांचा वापर फेसवॉश सारखा केला जाऊ शकतो. त्यामुळे चेहरा उजळतो आणि त्वचेवर झालेले इन्फेक्शन सुद्धा दूर होतात. पपईच्या बियांचा पेस्ट बनवून तुमच्या चेहऱ्यावर लावावे.
जाणून घ्या सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे…. https://t.co/xTnmhYzSDV
— KrushiNama (@krushinama) December 29, 2019
रात्री झोपण्याअगोदर खा उकळलेलं केळं https://t.co/aJ0pIx0hsT
— KrushiNama (@krushinama) December 29, 2019