अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल, भाजीपाल्याचे दर घसरले

अवकाळी पावसातून सावरू पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवलंय. प्रचंड आवक वाढल्याने अन वातावरण ढगाळ झाल्याने भाजीपाल्यांचे दर कोसळू लागलेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झालाय .

किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा हमीभाव केंद्रे

शेतकऱ्यांवरील संकट कमी होताना काही दिसत नाहीये, आधी मुसळधार पाऊस आणि आता अवकाळी  पाऊस , सोबत च वातरणात बदल झाल्यामुळे भाजी पाल्याणा 50 पैशाने विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

सतत चिडचिड होत असेल तर याकडे थोडं लक्ष द्या

कोथिंबीर आणि मेथीच्या एक पेंढीला अवघ्या 50 पैश्यांचा दर मिळू लागलाय. तर वांगी 5 रुपये, गाजर 10 रुपये, लिंबू 2 रुपये ने विकली जातीये. यामुळं जुन्नर, ओतूर, नारायणगाव आणि चाकण बाजार समितीत येणारा शेतकरी चिंतेत आहे.