माणसाला नेहमी ताजेतवाणे राहण्यासाठी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप घेण्याची आवश्यकता असते. अमेरिकन स्पेस एजेन्सी नासाच्या वतीने दरोरोज १० ते २० पॉवर नॅप घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.
जो व्यक्ती दिवसातून एकदातरी पॉवर नॅप घेतो, तो व्यक्ती नेहमी टवटवीत राहतो. नासाच्या संशोधकांनी लावलेल्या शोधानुसार दरोदोज १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅव शारीरिक आणि बौद्धिक दृष्य्या लाभदायक असतो.अशात ७ ते ८ तास काम करून व्यक्ती पूर्णत: झोपेच्या आवस्थेत जातो. त्यामुळे प्रत्येक जण चहा, कॉफी त्याचप्रमाणे हलकी झोप काढण्याच्या प्रयत्नात असतो.
जर १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप घेतल्याने पुन्हा काम करण्याचा जोश कायम राहतो. सतत सोशल मीडिच्या वाढत्या वापरामुळे ही समस्या फार गंभीर होताना दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत फेसबूक, व्हाट्सअॅप इत्यांदींच्या वापरामुळे ही बाब दिवसोंदिवस गंभीर होत आहे.
जाणून घ्या अक्रोडचे गुणकारी फायदे https://t.co/X7fQDOnMGE
— KrushiNama (@krushinama) January 19, 2020