ऊसाच्या रसाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा तुम्ही सूर्याच्या किरणांमुळे कंटाळता त्यावेळी तुम्ही तातडीने बूस्ट एनर्जी शोधता. काही लोक यासाठी शीतपेयांचे सेवन करतात, परंतु आरोग्यासाठी ते फायद्याचे नसतात. जर आपल्याला या परिस्थितीत ताजेतवाने आणि निरोगी रहायचे असेल तर उसाचा रस (sugarcane juice) प्या. हे केवळ ताजेपणा आणत नाही तर आपल्या शरीरात ऊर्जा संक्रमित करते. त्यात लोह, मॅग्नेशियम कॅल्शियम, पोटॅशियम … Read more

दररोज एक सफरचंद खाल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी दररोज एक सफरचंद (Apple) खायला सुरूवात करा. लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आरोग्य आणि सौंदर्य यांचे वर्धनसाठी सफरचंदात महत्त्वपुर्ण क्षार असतात. नियमित रोज एक तरी सफरचंद खावे. सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असते, आणि ते एनिमिया सारख्या आजारावर रामबान इलाज आहे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोहा सारखे … Read more

थंडीच्या दिवसांमध्ये संत्री खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही आवडीने पुन्हा पुन्हा खाल संत्री!

संत्र (Orange) हे फळ सगळ्याचे आवडते असून सध्या संत्र्याचा हंगाम सुरु असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येत आहे. संत्र्याचे ज्युस करून किंवा हे फळ अख्खं खाल्लं तरी त्याचा शरीराला फायदाच होतो.संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा चांगला उपयोग होतो. थंडीत नियमितपणे संत्र खाणं … Read more

मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे

मेथीदाणे (Fenugreek seeds) आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज ५ ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात. केसांमध्ये कोंडा झाला … Read more

हिरव्या मिरचीचे ‘हे’ फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची (Chili) आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. जास्त तिखट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते अशी एक समजूत आपल्याकडे आहे. तुम्ही या समजुतीमुळे हिरवी मिरची खाणे टाळत असाल तर आता असे करू नका. चला तर मग जाणून घेऊया  हिरव्या मिरचीचे फायदे… हिरवी मिरची हिरवी मिरची (Chili) … Read more

जिरे आणि गुळ एकत्र खाणं आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांमध्ये अनेक असे पदार्थ असतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यांच्या नियमित आणि प्रमाणात सेवन करण्यामुळे अनेक फायदे होत असतात. मात्र याची आपल्याला माहिती नसते. घरात जीरे आणि गुळ (Cumin and jaggery) यांचा नेहमीच वापर होतो. या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास शरीराला खूप फायदा होतो. आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या या दोन पदार्थांच्या एकत्र … Read more

व्यस्त शेड्यूलमधून  १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप आरोग्यास लाभदायक

माणसाला नेहमी ताजेतवाणे राहण्यासाठी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून  १० ते २० मिनिटांचा पॉवर नॅप घेण्याची आवश्यकता असते. अमेरिकन स्पेस एजेन्सी नासाच्या वतीने दरोरोज १० ते २० पॉवर नॅप घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. गवार लागवड पद्धत जो व्यक्ती दिवसातून एकदातरी पॉवर नॅप घेतो, तो व्यक्ती नेहमी टवटवीत राहतो. नासाच्या संशोधकांनी लावलेल्या शोधानुसार दरोदोज १० ते … Read more

आठवड्यात ३ ते ४ वेळा मासे खाणं आरोग्यास लाभदायक

संशोधनानुसार आठवड्यात ३ ते ४ वेळा मासे खाणं आरोग्यास लाभदायक आहे. मासे खाल्यामुळे वजन नियंत्रत राहते शिवाय माश्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण देखील अधिक असतात. माशांमधून शरीराला ओमेगा फॅटी अ‍ॅसिडचा पुरवठा होतो. यामुळे रक्तदाबाची समस्या, रक्त साचून राहणे तसेच हृद्यविकाराची समस्या कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या ; काय आहेत खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे( नैराश्य कमी होते  … Read more