जिरे आणि गुळ एकत्र खाणं आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांमध्ये अनेक असे पदार्थ असतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यांच्या नियमित आणि प्रमाणात सेवन करण्यामुळे अनेक फायदे होत असतात. मात्र याची आपल्याला माहिती नसते. घरात जीरे आणि गुळ (Cumin and jaggery) यांचा नेहमीच वापर होतो. या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास शरीराला खूप फायदा होतो. आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या या दोन पदार्थांच्या एकत्र … Read more

तापी सूतगिरणीचा जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल – गृहमंत्री

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील तापी आणि गिरणा नदीच्या खोऱ्याचा भाग हा कापूस व केळी पिकासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तापी सहकारी सूतगिरणीचा (Spinning mill) जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले. तापी सहकारी सूतगिरणीच्या (Spinning mill)  धरणगाव रस्त्यावरील कार्यस्थळ परिसरात रेल मारुती जिनिंग व … Read more

सीताफळ एक गुण अनेक, जाणून घ्या फायदे

सीताफळ एक असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. या फळात अनेक गुणकारी तत्त्व असून, त्याबाबत आपण जाणून घेऊयात. सीताफळा पासून अनेक पदार्थ बनविले जातात. सीताफळाची वेगळी लागवड करावी लागत नाही.सीताफळ हे सहसा कोठेही उगविणारे फळ आहे. डोळ्यांसाठी लाभदायक – सीताफळात विटॅमिन-सी आणि विटॅमिन-ए असल्याने डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी आहे. यामुळे दृष्टी वाढविण्याचे काम … Read more

अंजीर फळ खाणं आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक, जाणून घ्या फायदे

अंजीर हे फळ खूप कमी लोकांनी बघितलं असेल. मात्र ड्रायफ्रूट मधील अंजीर सर्वांना ठाऊक आहे. पण फक्त ड्रायफ्रूट अंजीर नव्हे तर अंजीर फळ खाणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे.  चला तर जाणून घेऊयात अंजिराचे काही रहस्यमय फायदे. हृदयविकार, टीबी, पोटाचे विकार इ. आजारांवर अंजीर फायदेशीर आणि गुणकारी ठरते. अंजीर शीत गुणात्मक, मधुर व पचनास … Read more

पपईच्या बियाही आरोग्यास लाभदायक, जाणून घ्या फायदे

पपईमधील पोषक तत्वे आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मुख्यतः पपईचा उपयोग डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी करण्यात येतो. परंतु याव्यतिरिक्त पपईचे शरिराला अनेक फायदे आहेत. पपईप्रमाणेच पपईच्या बियाही आरोग्यास लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे….  चला तर मग जाणून घेऊयात पपईच्या बियांचे शरिराला होणारे फायदे… पपई व्हिटॅमिन्सने समृद्ध असते. त्यामुळे पपईमध्ये इतर फळांपेक्षा अधिक औषधी … Read more

शिळा भात आरोग्यास लाभदायक, जाणून घ्या फायदे

अनेक जणांना भात खाण्याची भीती असते. कारण भात खाल्याने वजन वाढण्याची भीती असते. परंतु, हाच भात आरोग्यास देखील तितकाच लाभदायक आहे. त्यामध्ये जर शिळा भात खात असाल तर अति उत्तम. कारण शिळा भात हा आरोग्यास लाभदायी आहे. चला तर मग जाणून घेऊया शिळा भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे….. शिळा भात तुम्हांला दिवसभर ताजेतवाने ठेवतो. यामुळे दिवसभर … Read more

हिवाळ्यात गूळ खाण्याचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे, जाणून घ्या

थंडीच्या दिवसांत गूळ खाणे सर्वाना आवडते. कारण गुळात गर्मी जास्त असते. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. तसेच गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठय़ातला मोठा आजारही बरा होऊ शकतो. पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं. रोजच्या आहारात … Read more

हिवाळ्यात खजूर खाण्याचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे, जाणून घ्या

खजूर हे शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. जगभरात तीस प्रकारचे खजूर मिळतात. खजुराचे सर्वप्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…… ज्यांना अपचचा त्रास आहे. तसेच कपचा त्रास असेल तर तुम्हाला यातून सुटका मिळते. फायबर्सचे प्रमाण खजूरमध्ये जास्त असते. त्यामुळे पचन होण्यास अधिक मदत होते. रात्री चार … Read more

हळदीचे दुध पिण्याचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे, जाणून घ्या

सर्दी होण्याच्या समस्येवर ‘हळदीचे दूध’ हा एक रामबाण उपाय आहे. दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे.दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. हळद ही अॅंटीबायोटीक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे हळद टाकून दूध प्यायल्याने त्याचे अनेक दुहेरी होतात.ह्ळदीतील जंतूनाशक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. … Read more

कोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक , जाणून घ्या फायदे

भारतामध्ये पदार्थांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ जर कोणता असेल तर तो पदार्थ आहे कोथिंबीर. कोथिंबीरचा उपयोग हा साधारणतः जेवण सजवण्यासाठी आणि पदार्थांमध्ये सुगंध आणण्यासाठी केला जातो. पण कोथिंबीरची स्वतःची अशी एक वेगळी चव असते जी, पदार्थाला एक स्वाद आणते. कोथिंबीरमधील पोषक तत्वामुळे त्वचेबरोबरच आपलं आरोग्यही चांगलं राहातं. खाण्याला ज्याप्रमाणे कोथिंबीर स्वाद आणते तशीच तुमच्या … Read more