धोका वाढला! देशात एकाच दिवशी तब्ब्ल 2 लाख 47 हजार 417 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई – देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 2 लाख 47 हजार 417 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात … Read more