डागरहित त्वचा हवी आहे?? तर मग पाण्यात मिसळा ‘हे’ पदार्थ

सुंदर दिसण्याची इच्छा प्रत्येकाची असते. डागरहित त्वचेसाठी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरी मिठाचे फेस स्क्रब सोप्या रित्या तयार केलं जाऊ शकतं. यासाठी केवळ काही घरगुती वस्तूंची गरज आहे. पण त्यासाठी महागडे प्रॉडक्ट्स वापरणे किंवा पार्लरमध्ये जाऊन उगाच खर्च करणे होईल. या शिवाय घरच्या घरी थोडी काळजी घेतली की सुंदर त्वचा मिळवू … Read more

मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

मुलांचे मन चंचल असते. ते जास्त वेळ कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. म्हणून त्यांना या अस्थिर अवस्थेतून बाहेर कस काढायला पाहिजेल. मुलांची एकाग्रता आणि स्मरण शक्ती कशी वाढवली पाहिजे याची चिंता आणि काळजी प्रत्येक पालकाला असते. मुलांच्या विकासासाठी ३ ते ६ हे वय महत्त्वाचे असते. यामुळे या वयापासूनच मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी सुरुवात केली पाहिजेल. … Read more

सीताफळपासून बनवा विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

सीताफळ हे मुळच्या उष्णकटिबंधीय अमेरिका आणि वेस्ट इंडीज भागामधील Annona squamosa नावाच्या झाडाचे फळ आहे. स्पॅनिश व्यापार्यांनी ते आशियामध्ये आणले होते. ह्या फळाचे जुने मेक्सिकन नाव, अता अजून बंगाली व इतर भाषांमध्ये मध्ये आढळते. सीताफळ हे हिरव्या रंगाचे एक गोड फळ आहे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा … Read more

पौष्टिक अंजिराचे प्रक्रियायुक्त पदार्थ व त्याचे फायदे

अंजीर (शास्त्रीय नाव: Ficus carica, फायकस कॅरिका ; इंग्लिश: Common fig, कॉमन फिग 😉 हे एक मोठ्या आकाराचे झुडूप असते. हे झाड नैऋत्य आशिया आणि पूर्व भूमध्य विभागात (ग्रीस ते अफगाणिस्तानापर्यंत) आढळते. हे झाड साधारणत: ३ ते १० मी उंच वाढते. याचा दांडा करड्या रंगाचा असतो. या झुडूपाची पाने १२ ते २५ से.मी. लांब आणि १०-१८ सेंमी रुंद असतात. अंजिराचे फळ ३-५ सेंमी लांब असते. हे … Read more