हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव

बदलत्या हवामानाचा फटका रब्बी हंगामातील सर्वच पिकांना बसत आहे. यामुळे हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने येवलामधील जवळपास साडेतीन हजार हेक्टरवरील हरभरा पिक धोक्यात असल्याची भीती निर्माण झाली आहे. केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने आधीच संकटात सापडलेला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. नागपूरच्या विशाल मेगा मार्टमधून बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने … Read more