आमसूल खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

आमसूल किंवा कोकम हे आंबट फळ आमटी, भाजीत वापरले जाते. आमसुलाची झाडे गोवा, कोकण, केरळ, कर्नाटक या भागांत येतात. या झाडाच्या फळांना कोक म आणि फळावरच्या सुकवलेल्या सालींना आमसूल किंवा कोकम म्हणतात. आमसुलापासून सरबत, चटणी, सार बनवले जाते. वरण, भाजीला आंबटपणा येण्यासाठी  आमसूल वापरले जाते. चिंचेपेक्षा आमसूल अधिक गुणकारी आहे. चला तर मग जाणून घेऊ … Read more