Metabolism | शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Metabolism | शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन

Metabolism | टीम कृषीनामा: निरोगी राहण्यासाठी मेटॉलिझम नियंत्रणात राहणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीरातील मेटॉलिझम कमकुवत होते, तेव्हा अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. मेटॉलिझमची कमतरता असल्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते आणि शरीरात गंभीर आजारांचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मेटॉलिझम नियंत्रणात राहणे खूप महत्त्वाचे आहे. मेटॉलिझम कमकुवत असल्यास थकवा, लठ्ठपणा, त्वचेच्या समस्या, सांधेदुखी … Read more

रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….

सकाळी उठल्यावर लिंबू पाणी (Lemon water)  प्यायल्याने शरीरात एक उत्साह निर्माण होतो. दिवसभर कामांमध्ये हा उत्साह जाणवत राहतो. याशिवाय लिंबाच्या पाण्याचे शरीरासाठी अनेक फायदेही आहेत. लिंबाच्या पाण्यात मुबलक प्रमाणात विटामिन सी असतं. यामुळे यकृतासंबंधी कोणते त्रास असतील तेही कमी होतात. याशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल … Read more

वेलची खाण्याचे आपण कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे, जाणून घ्या

वेलची (Cardamom) आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते. रोज … Read more

तीळगुळ खा आणि आरोग्यदायी रहा, जाणून घ्या फायदे फक्त एका क्लीकवर…..

नवीन वर्षाची सुरवात उत्साहाने आणि आनंदाने आपण करतो. त्यानंतर अवघ्या ३ दिवसांनी येणारी मकरसंक्रांत सर्वांचाच आनंद द्विगुणित करते. सर्वांना प्रेमाने व आपुलकीने हा तिळगूळ (Sesame) देऊन तीळगुळ घ्या, गोड बोला’ असे म्हणत स्नेह वाढवला जातो. थोडक्यात तिळगुळाचा (Sesame) गोडवा, त्यातला स्निग्धपणा प्रत्येकाच्या स्वभावात असावा आणि त्यातून प्रेमाची नाती जोडली जावीत, अशी त्यामागची भावना असते. गुणकारी … Read more

वजन कमी करण्यास पनीर आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

भारतीय जेवणात पनीरचे (Cheese) वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. भाज्यांसोबत पराठ्यांमध्ये पनीरचा वेगवेगळ्या प्रकारात समावेश केला जातो. फक्त चवीत नव्हे, तर तुमच्या आरोग्यासाठी पनीर खूप चांगले आहे. कॅल्शियम भरपूर असल्याने, पनीर (Cheese) तुमच्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप फायदेशीर आहे. प्रोटीन युक्त पनीर मासपेशींसाठी फायदेशीर आहे. पनीर खाल्याने वजन कमी करायलाही मदत होते.  पनीर मध्ये भूक कमी … Read more

हिरव्या मिरचीचे ‘हे’ फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची (Chili) आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. जास्त तिखट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते अशी एक समजूत आपल्याकडे आहे. तुम्ही या समजुतीमुळे हिरवी मिरची खाणे टाळत असाल तर आता असे करू नका. चला तर मग जाणून घेऊया  हिरव्या मिरचीचे फायदे… हिरवी मिरची हिरवी मिरची (Chili) … Read more

टोमॅटोचा वापर करून दूर होतील डार्क सर्कल, जाणून घ्या

डोळ्याखाली डार्क सर्कल येणे ही एक सामान्य समस्या आहे. वाढता ताण आणि टीव्ही स्क्रीनसमोर जास्त बसून राहिल्याने ही समस्या आणखी वाढते. आपणही डार्क सर्कल मुळे त्रस्त असाल तर टोमॅटोचा वापर करा. जाणून घ्या डार्क सर्कलवारली काही साधे उपाय…. टोमॅटो (Tomatoes) आणि अॅलोवेरा- 1 चमचा टोमॅटोच्या (Tomatoes) रसात 2 टीस्पून अॅलोव्हेरा मिक्स करून डोळ्यांच्या खाली मसाज … Read more

अस्थमावर घरगुती पद्धतीने करा ‘हे’ इलाज, जाणून घ्या

अस्थमाचं (Asthma) सर्वात प्रमुख कारण आनुवंशिकता हे आहे. वायु प्रदूषण, अॅलर्जी, तंबाखूचा धूर, इत रासायनिक पदार्थ हेदेखील अस्थमाच्या (Asthma) प्रमुख कारणांमध्ये सामिल आहे. विविध कारणांमुळे होणाऱ्या अस्थमाचे अनेक प्रकार असतात. अडल्ट ऑनसेट अस्थमा, एलर्जिक ऑक्यूपेशनल अस्थमा, व्यायामुळे होणारा अस्थमा, गंभीर अस्थमा असे अस्थमाचे विविध प्रकार आहेत. जुनाट अस्थमावर सहसा सतत औषधांनी इलाज केला जातो. अस्थमा … Read more

घोळ मासा खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !

घोळ माशा (Mixed fish) हा मांसल आणि कमी काट्याचा असल्याने मांसाहार्‍यांना तो फार आवडतो. या माशाचा मधला काटा खवय्ये अतिशय चवीने खातात. त्यामुळे चविष्ट आणि आरोग्याला अत्यंत फायदेशीर असलेला घोळ मासा बाजारात चढ्या भावाने विकला जातो. – शरीरातील दाह कमी करण्यासाठी ओमेगा 3 अ‍ॅसिड मदत करते. त्यामुळे त्वचेला होणारे नुकसानही आटोक्यात राहते. -घोळ माशातील (Mixed … Read more

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खायला हवा चिकू, जाणून घ्या फायदे

थंड गुणधर्म असलं तरीही हिवाळा आणि उन्हाळ्यात आवडीनं खाल्ल जाणारं फळ म्हणजे चिकू Chiku. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू Chiku मेवा म्हणूनही खातात. चिकूपासून कोशिंबीरही केली जाते. चिकू Chiku या फळापासून व्हिटॅमिन ए आणि सी शरीराला मिळतं. जे अॅन्टिबॅक्टेरियल म्हणून शरीरात काम करतं. हिवाळ्यात चिकू  Chiku अनेत आजारांपासून दूर ठेवतं जाणून … Read more