प्रवासादरम्यान तुम्हाला उल्टी येत असेल तर करा ‘हे’ उपाय

कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या (Vomiting) समस्यांचा सामना करावा लागतो. बंद गाडीमध्ये सुद्धा अनेकांना डोकं दुखीचा जानवतो. त्यामुळे असे प्रवासी अनेकदा गोळ्याचा वापर करतात. हा कोणता आजार नाही तर एक स्थिती आहे. ज्यात प्रवासादरम्‍यान कान, डोळे आणि त्‍वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्‍नल मिळतात. या कारणांमुळे चक्‍कर येते किंवा मळमळ होते. अद्रक – प्रवास करण्‍यापूर्वी एक … Read more