राज्यातील १९२ साखर कारखान्यांकडून तब्बल ५६४.३३ लाख टन उसाचे गाळप

मुंबई –  महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ११ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल १९२ साखर कारखाने (Sugar factory) उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९७ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९२ साखर कारखान्यांकडून ५६४.३३ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले … Read more

ऊस उत्पादन वाढीसाठी कांडी लागणी पेक्षा रोप लागवड करा

ऊस लागवडीसाठी रोप लागण फायदेशीर आहे. त्यामुळे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी कांडी लागणी पेक्षा रोप लागवड करा असे आवाहन कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे ऊस शास्त्रज्ञ डॉ. अशोक पिसाळ यांनी केले. कागलच्या श्री.छत्रपती शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित आँनलाईन झुम अँपच्या माध्यमातून तिसऱ्या ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमावेळी ते सभासद शेतकऱ्यांशी संवादावेळी बोलत होते. राज्यातील शांततापूर्ण वातावरणामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत वाढ … Read more