एरियल फवारणीसाठी सेंट्रल इन्सकेटीसाईड बोर्डाची (‘सिआयबी’) परवानगी गरजेची

पेस्टीसाईड ॲक्‍शन नेटवर्क इंडियाव्दारे ‘सीआयबी’कडे कीडनाशक कायद्यातील कोणत्या तरतुदीच्या आधारे एरियल फवारणीस मान्यता देण्यात येते, याबाबत विचारणा करण्यात आली होती. पेस्टीसाईड ॲक्‍शन नेटवर्क इंडियाचे हैदराबाद येथील संचालक नरसिंम्हा रेड्डी यांनी तसे लेखी पत्रच ‘सीआयबी’ला दिले होते. देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी सेंट्रल इन्सकेटीसाईड बोर्डाची (‘सिआयबी’) परवानगी ही गरजेची आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांत कोणालाही अशाप्रकारच्या फवारणीची … Read more