स्टीव्हिया, कोरफड आणि आवळा मिश्रित औषधी पेय तयार करण्याची पद्धत व गुणधर्म

सध्याच्या कृत्रिम साखरेच्या अतिवापराचे दुष्परिणाम लक्षात घेता मधुपर्णी (स्टीव्हिया) या नैसर्गिक साखरेच्या स्रोतापासून निर्माण केलेले आणि आवळा आणि कोरफड यांच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग लक्षात घेता तयार केलेले पेय हे विविध प्रकरच्या आजारांवर अत्यंत लाभकारी ठरणार आहे. आवळा हे एक खनिजांचा आणि जीवनसत्वांचा विशेषतः जीवनसत्व ‘क’ चा एक मोठा स्रोत आहे. या मुळे आवळा आरोग्याच्या दृष्टीकोनातून … Read more