Skin Care With Herbs | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा ‘या’ औषधी वनस्पतींचा वापर

Skin Care With Herbs | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा 'या' औषधी वनस्पतींचा वापर

Skin Care With Herbs | टीम कृषीनामा: आजकाल प्रत्येकाला चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असते. त्याचबरोबर प्रत्येकाला सुरकुत्या आणि डागांशिवाय त्वचा हवी असते. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे उत्पादन वापरतात. पण ही उत्पादन चेहऱ्याला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्यामुळे चेहऱ्यावरील … Read more

‘खजूर’ खाल्याने टाळू शकता हे आजार!

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.या वनस्पतीची फळे खाण्यासाठी वापरतात.पिवळट तपकिरी रंगाचे हे बोरासारखे दिसणारे व थोडेसे लांबट फळ असते. एका फळात एकच बी असून तिच्या भोवतीच्या गरात ६० ते ७० टक्के साखर असते.खजूर लवकर आंबू लागतो,म्हणून खजुराची फळे कडक उन्हात सुकवतात. खजूर सुकवताना त्याचे ३५ टक्के वजन कमी होते. राज्यातील ऊसटंचाईचा कामगारांच्या … Read more

जाणून घ्या , काय आहेत कोरफडचे फायदे….

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा … Read more