जाणून घ्या ओव्याचे आरोग्याला होणारे फायदे

ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात त्यामुळेच स्वयंपाकघरातच नव्हे, तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. ओव्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याने प्रत्येकाच्या घरी ओवा असणे फारच गरजेचे आहे. प्राचीन काळापासून ओव्याचा आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रथिनेदेखील काही प्रमाणात असतात. ओव्यामधील थायमॉल या … Read more