डाएटमध्ये समावेश करा ‘या’ पदार्थांचा

साध्या ‘रेडी टू इट’ पदार्थांच्या पाकिटावर देण्यात आलेल्या माहितीमध्येही त्या पदार्थात असणाऱ्या फॅट्सचा वारंवार विचार केला जातो. फॅट्सचं प्रमाण वाढल्यामुळे स्थुलता वाढते असाच अनेकांचा समज असतो आणि मग याच समजापोटी सुरुवात होते ती म्हणजे कमीत कमी फॅट्सचं सेवन कसं करता येईल याचे उपाय शोधण्याची. परिणामी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल आणि पुढे येणारी आव्हानं. डार्क चॉकलेट-चॉकलेट … Read more

जाणून घ्या ओव्याचे आरोग्याला होणारे फायदे

ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात त्यामुळेच स्वयंपाकघरातच नव्हे, तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. ओव्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याने प्रत्येकाच्या घरी ओवा असणे फारच गरजेचे आहे. प्राचीन काळापासून ओव्याचा आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रथिनेदेखील काही प्रमाणात असतात. ओव्यामधील थायमॉल या … Read more

जाणून घ्या दालचिनीची पानाचे फायदे…

दालचिनीची पाने जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते. याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा अधिक असते. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. तमालपत्र खाद्यपदार्थांची चव वाढवणारा पदार्थ आहे. सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय ! – तमालपत्र … Read more

जाणून घ्या सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे….

सफरचंद आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा. सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असते, आणि ते एनिमिया सारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोह यांसारखे उपयुक्त द्रव्ये असतात, याशिवाय यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वेही असतात. – सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते. सतत … Read more