जाणून घ्या टुथब्रशचे असेही फायदे

टुथब्रश वापराबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. ब्रश ओला करण्याची सवय असल्यास तो अगदी हलकासा ओला करावा. पण पूर्णपणे ओला करु नये. ब्रश ओला केल्याने टुथपेस्ट काहीशी पातळ होते. खूप पातळ टुथपेस्टमुळे ब्रशिंगची क्षमता कमी होते आणि ते दातांच्या आरोग्यासाठी चांगले देखील नसते.​आतापर्यंत तुम्ही दातांच्या स्वच्छतेसाठी टुथब्रशचा उपयोग होतो हे ऐकला असाल. पण याचा उपयोग अनेक … Read more

रात्री केस धुवत असाल तर सावधान

प्रत्येक जण आपल्या चेहऱ्याची आणि केसांची विशेष काळजी घेत असतो. परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे सकाळी केस धुवणे शक्य नसते, त्यामुळे कित्येक जण रात्री केस धुवतात. पण रात्री केस धुतल्याचा केसांवर वाईट परिणाम पडतो. – जास्त थंड तापमान जाणवत असलेल्या पेंशींना हायपोथेरमीया होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. Hair Fall होतोय मग करा … Read more

केस गळण्याची समस्या आहे तर या ५ गोष्टी ठरतील फायदेशीर

आजच्या धावपळीच्या जीवनात केसांचं पोषण होणं खूप गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यामुळेच केस मोठ्या प्रमाणात गळतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. केस धुण्याच्या आधीही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. केस धुण्याआधी खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरु शकतात. -अंघोळीआधी केसांना दही आणि अंडं यांचे मिश्रण लावावे. हे मिश्रण कंडिशनर म्हणून काम करते. हे सर्वोत्कृष्ट … Read more