जाणून घ्या टुथब्रशचे असेही फायदे

टुथब्रश वापराबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. ब्रश ओला करण्याची सवय असल्यास तो अगदी हलकासा ओला करावा. पण पूर्णपणे ओला करु नये. ब्रश ओला केल्याने टुथपेस्ट काहीशी पातळ होते. खूप पातळ टुथपेस्टमुळे ब्रशिंगची क्षमता कमी होते आणि ते दातांच्या आरोग्यासाठी चांगले देखील नसते.​आतापर्यंत तुम्ही दातांच्या स्वच्छतेसाठी टुथब्रशचा उपयोग होतो हे ऐकला असाल. पण याचा उपयोग अनेक घरगुती कारणांसाठीही केला जाऊ शकतो.

जाणून घ्या अक्रोडचे गुणकारी फायदे

-तुम्ही मेनीक्योर आणि पेडीक्योर देखील करु शकता.

-दातांच्या स्वच्छतेव्यतिरिक्त टुथब्रशने नखं साफ केली जाऊ शकतात.

-केस रंगविण्यासाठी किंवा हायलाईंटींग करण्यासाठीही टुथब्रश मोठ्या कामाची वस्तू आहे.

जाणून घ्या हळदीचे फायदे….

-ओठांवर मृत त्वचा काढण्यासाठी टुथब्रशचा उपयोग होतो.

-हेअर ड्रायर साफ करण्यासाठी, फणीतील घाण साफ करण्यासाठीही टुथब्रशचा वापर केला जातो.