आता कढीपत्त्याने नैसर्गिकरित्या केस करा काळे, जाणून घ्या कसे ते……

दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या तब्येतीसोबतच आपल्या केसांकडे दुर्लक्ष करत असतो. धूळ, प्रदूषण यामुळे आपल्या केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वाढत्या प्रदूषणामुळे आपले केस दिवसेंदिवस खराब होऊ लागले आहेत. केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक केमिकल युक्त प्रोडक्टचा वापर करत असतो. पण केमिकल प्रोडक्ट शिवाय अनेक असे घरगुती उपाय आहे ज्यामुळे आपण आपल्या केसांची निगा … Read more

तुम्ही रात्री केस धुवत असाल तर सावधान!

प्रत्येक जण आपल्या चेहऱ्याची आणि केसांची विशेष काळजी घेत असतो. परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे सकाळी केस (hair) धुवणे शक्य नसते, त्यामुळे कित्येक जण रात्री केस धुवतात. पण रात्री केस धुतल्याचा केसांवर वाईट परिणाम पडतो. जास्त थंड तापमान जाणवत असलेल्या पेंशींना हायपोथेरमीया होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. डोक्यात कोंडा होण्याची शक्यता असते. … Read more

पांढऱ्या केसांवर ‘हे’ घरगुती उपाय करा

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. आजकाल तरूण आणि शालेय विद्यार्थांमध्ये केस (hairs)  पांढरे होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामागे तणाव, नैराश्य, आहारातील बदल इत्यादी करणे दिली जातात. यावर उत्तम पर्याय म्हणून प्रत्येक जण विविध रंगाचा वापर करतात. पण हे रासायनिक रंग केसांकरिता फार वाईट असतात. त्यामुळे पांढऱ्या केसांवर (hairs)  काही घरगुती उपाय…. आल्याचा किस … Read more

तुमच्या शरीरात Vitamin D ची कमतरता तर नाही ना? जाणून घ्या Vitamin D च्या कमतरतेची लक्षणं

‘ड’ जीवनसत्त्व आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. मधुमेह, रक्तदाब, हाडांचे आरोग्य, केसांचे आरोग्य, दातांचे आरोग्य इत्यादी अनेक बाबींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी हाडे, दात, केस यांचे आरोग्य धोक्यात येतेच; शिवाय मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी नियंत्रणात येणे अवघड असते. ‘ड’ जीवनसत्त्व खाण्याच्या पदार्थामधून मिळतेच तसेच सूर्यप्रकाशापासून आपले शरीरसुद्धा ‘ड’ जीवनसत्त्व तयार करते. … Read more

हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होऊ नये यासाठी करून पाहा ‘हा’ घरगुती उपाय

हिवाळ्यामध्ये चेहऱ्याप्रमाणे आपल्या डोक्याची त्वचाही कोरडी होते. त्यामुळे हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाम हे अधिक असतं. काही वेळा हे प्रमाण अधिक वाढतं आणि मग अंगावर कोंडा पडण्याएवढा होतो.  त्यामुळे हिवाळ्यात कोंडा होऊ नये यासाठी काळजी घेणं आवश्यक असतं. हिवाळ्यात लहक्या कोमट पाण्याचा वापर केस धुवण्यासाठी करावा. केसांना हेअर कंडिशनिंग आवर्जुन करावं. त्यामुळे केसं रफ होत … Read more

जवस खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

जवसाचे औषधी गुणधर्म आश्चर्य वाटावे असे आहेत. त्याचे गुणधर्म परदेशात संशोधन झाल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत पण आता अमेरिकेतल्या काही संशोधकांनी जवसामध्ये ओमेगा – ३ या नावाचे अँटी अॅसिड असते असे दाखवून दिले. हे अॅसिड डॉक्टरांच्या भाषेत सांगायचे झाले तर गुड ड्रग आहे. त्याशिवाय लिग्नन नावाचा घटक जवसात आहे आणि त्याच्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते … Read more

केस का गळतात? जाणून घ्या कारणे

केसांचे गळणे सर्वांसाठीच ही सामान्य समस्या बनलीये. बाजारातील अनेक उत्पादने केस गळती थांबवण्याचा दावा करता मात्र या उत्पादनामुळे साईडइफेक्ट होण्याचीही भिती अनेकदा असते. त्यापेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले. केस गळतीची कारणे :- जर तुमच्या घराण्यात केसांची लांबी आखूड किंवा टक्कल पडण्याची समस्या आहे तर ही समस्या पुढच्या पिढीकडेदेखील जाण्याची शक्यता असते. हार्मोन्समध्ये बदल होणे- … Read more

केस धुण्याआधी लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यानं केस गळण्यासारखे प्रकार समोर येतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग केलं जातं. पण जेवढ केस धुतल्यानंतर केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. तितकच केस धुण्याच्या आधीही त्याचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुण्याआधी केसांना तेलाने मसाज केला जातो. तेल लावल्याने … Read more

केस धुण्याआधी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यानं केस गळण्यासारखे प्रकार समोर येतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग केलं जातं. पण जेवढ केस धुतल्यानंतर केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. तितकच केस धुण्याच्या आधीही त्याचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुण्याआधी केसांना तेलाने मसाज केला जातो. तेल लावल्याने … Read more

केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी घरगुती उपाय, जाणून घ्या

काळ्या मिरचीच्या दाण्यांचं पाणी उकळावं. त्यानंतर ते उकळलेलं पाणी थंड करुन त्याने केस धुवावं. काळ्या मिरचीच्या दाण्याच्या पाण्याने केस सातत्याने धुवावं तरच त्याचा फायदा होईल. आवळा केवळ तुमच्या शरीरासाठीच उत्तम आहे, असे नाही. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठीही आवळ्याचा उपयोग होतो. आवळ्याला मेहंदीमध्ये मिसळून केसांना लावल्यास काळे केस पांढरे होण्यापासून रोखता येतं. हिना आणि दही यांना … Read more