खतांच्या दरात मोठी वाढ; माहित करून घ्या नवीन दर

मुंबई – डिसेंबर महिन्याच्या शेवटीपासून नववर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या अडचणीत अजूनच भर पडताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटीपासून अवकाळी पाऊस व त्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मागच्या वर्षी पण शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले होत. तर राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता … Read more

शेतकऱ्यांचा कल सर्वात जास्त कपाशीकडे

शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असून, शनिवारी पडलेल्या चांगल्या पावसानंतर बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे. जालना जिल्ह्यात आठ लाख १३ हजार पाकिटांपैकी जवळपास चार लाख बीटी बियाणांची विक्री झाली आहे. कपाशीच्या तुलनेत सोयाबीन, मका आणि बाजरीचे बियाणे मात्र, अद्याप तसेच असल्याचे सांगण्यात आले. बियाणांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या जालना बाजारपेठेत गेल्या दोन … Read more