राज्यात १७ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल ३५५.८४ लाख टन उसाचे गाळप

मुंबई – राज्यात २०२१-२२ मध्ये १७ डिसेंबर २०२१  पर्यंत तब्बल १८६ साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९२ खासगी व ९४ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात  सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ साखर … Read more

साताऱ्यात साखरेच्या उत्पादनात वाढ

सातारा जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे २६ लाख ७० हजार ७९५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील ऊस हंगाम वेग आला असून सात सहकारी व सात खासगी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन … Read more