बोंड पोखरून खाणाऱ्या गुलाबी अळीचा पुन्हा उद्रेक

कापसाचे बोंड पोखरून खाणाऱ्या गुलाबी अळीचा पुन्हा एकदा प्रकोप झाल्याने शेतकरी हादरले आहेत. सरासरी दोन वेचे झाल्यानंतरही कपाशीच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर बोंड असून ही बोंडअळी आता सर्व कापसाचे पीक उद्ध्वस्त करण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्यात ४३ हजार ३५० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. यावर्षी कपाशी पिकाची स्थिती अतिशय उत्तम होती. आता गोदावरी नदीचा पूर … Read more