अस्थमावर घरगुती पद्धतीने करा इलाज

अस्थमाचं सर्वात प्रमुख कारण आनुवंशिकता हे आहे. वायु प्रदूषण, अॅलर्जी, तंबाखूचा धूर, इत रासायनिक पदार्थ हेदेखील अस्थमाच्या प्रमुख कारणांमध्ये सामिल आहे. विविध कारणांमुळे होणाऱ्या अस्थमाचे अनेक प्रकार असतात. अडल्ट ऑनसेट अस्थमा, एलर्जिक ऑक्यूपेशनल अस्थमा, व्यायामुळे होणारा अस्थमा, गंभीर अस्थमा असे अस्थमाचे विविध प्रकार आहेत. जुनाट अस्थमावर सहसा सतत औषधांनी इलाज केला जातो. अस्थमा असलेल्या रुग्णांपैकी … Read more