चहामधील ‘हे’ पदार्थ ठरतील लाभदायक

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोक सतत चहा पित असतात. पण सतत चहा पिणे आरोग्यास फार धोकादायक असतं. पण काही औषधी पदार्थांपासून तयार केलेला चहा प्यायल्यास तो आरोग्यास लाभदायक ठरेल. कोणत्या पदार्थांच्या मदतीने चहा बनवाल वाचा. ….म्हणून कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं लिंबूचा चहा एक कप पाण्यात आलं, काळीमिरी, लवंग घालून उकळा. त्यात अर्धा लिंबू पिळा. … Read more

‘या’ वेळेला कॉफी पित असाल तर ठरू शकते जीवघेणे

हिवाळा सुरू झाल्यानंतर शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी चहा कॉफी अनेकदा प्यायली जाते. तसंच कॉफी प्यायल्याने शरीराला उर्जा मिळते. काम करण्यासाठी उत्साह असतो. पण चहा किंवा कॉफी कोणत्यावेळी प्यायला हवा, हे माहीत असणं महत्वाचं असतं. कारण कोणत्याही वेळेत कॉफी घेतल्यास जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. अनेक जणांची सकाळ ही कॉफी प्यायल्यानंतर सुरू होते. जर चहा … Read more

गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

गुळाचा चहा साखरेच्या सामान्य चहाप्रमाणाचे असतो, फरक फक्त एवढाच आहे की, या चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकला जातो. गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात गुळाचा चहा घेतल्यास शरीरातील विविध आजार नष्ट होण्यास मदत होते. थकवा आणि कमजोरी दूर होते खूप जास्त थकवा आणि कमजोरी जाणवत असल्यास गुळाचा चहा घेतल्याने तुमची एनर्जी लेव्हल वाढेल. गुळ लवकर … Read more